Get Adobe Flash player

शिक्षण विभाग प्राथमिक

खात्या विषयी

योजना विषयी

शिक्षण समिती

 

  शिक्षण व क्रीडा समितीचा तपशील


.क्र.

विषय समितीचे नाव

सदस्य संख्या

विषय समितीचे अध्यक्ष

सचिव

सभां बाबतचा थोडक्यात तपशील

 

शिक्षण व क्रीडा
समिती

मा.श्री.शुक्राचार्य वांजळे

श्री. मुश्ताक म. शेख  

शिक्षण  समितीच्या अखत्यारितील विषयांना मंजूरी देणे व कामकाज करणे.

शिक्षण समितीच्या कामासंबधी तपशीलः- शिक्षण विभागाच्या विविध योजनांना मंजुरी देणे व त्याची
अंमलबजावणी बाबत पर्यवेक्षण करणे .
विषय समितीच्या मासिक सभेमध्ये दरमहा येणारे विषय :-

  • वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या महत्वाच्या पत्रांची माहिती घेणे.
  • सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता वाढ विकास कार्यक्रमाचा आढावा घेणे.  
  • शालेय पोषण आहार बाबत आढावा घेणे.
  • पगार, पेन्शन , बजेट, ऑडीट पॉइंट बाबत आढावा घेणे.  
  • जि.प. प्राथमिक नविन शाळांना मान्यता देणे.  
  • जि.प. प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने वर्गांना मान्यता देणे.
  • शिक्षण विभागाच्या विविध योजनांना मान्यता देणे.